मोडी
लीपीचा वापर शिवकालीन कालखंडापासून अगदी अलीकडे सन १९५० सालापर्यत
होता.सन १९५० सालानंतर मोडी लीपीची जागा देवनागरी लीपीने घेतली.देवनागरी
लीपी ही लिहिण्यासाठी व वाचण्यासाठी,मोडी लीपीपेक्षा सोपी असल्यामुळे
सध्या सगळीकडे देवनागरी लीपी प्रचलीत आहे.शिवकालीन कालखंडातील
पत्रव्यवहार,शिलालेख ही मोडी लीपीमध्ये असल्यामुळे इतिहास जाणण्यासाठी मोडी
लीपीचे ज्ञान असणे गरजेचे आहे.पुढे मी देवनागरी लीपी व मोडी लिपीतील
अक्षरे दिली आहेत.ज्यायोगे आपण सुध्दा मोडी लीपीतील हस्तलिखिते,शिलालेख
वाचू शकाल.मोडीचा थोडासा सराव केला तर आपण या लीपीच्या प्रेमात पडाल,अशी
ही सुंदर लीपी आहे.
।। मोडी लिपी ।।
पुढे मोडी लीपी तील स्वर आणि व्यंजने दिली आहेत.
व्यंजन
No comments:
Post a Comment