• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks



    सेल्फी App आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यासाठी
    ______________________________
    ____________

       महाराष्ट्रातील *सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांना* आपल्या  विध्यार्थ्याची *(इयत्ता १ ते १२ वी)* online उपस्थिती भण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून *उपस्थिती* अँड्रॉइड मोबाईल अँप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात येत आहे.या अँप्लिकेशन च्या मदतीने सर्व शाळांनी *दिनांक ९ जानेवारी २०१७ वार- सोमवार* पासून आपल्या विद्यार्थ्याच्या उपस्थितीची नोंद करावयाची आहे.
       सोमवार पासून उपस्थिती अँड्रॉइड अँप प्रत्यक्ष वापर करण्याच्या अगोदर या अँपमध्ये प्रत्येक वर्गशिक्षकास आपला मोबाईल क्रमांक रजिस्टर करावा लागत असल्याने हे अँप्लिकेशन आजच *student पोर्टल च्या  द्वारे download करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.तरी सर्व वर्ग शिक्षकांनी दिनांक ९ जानेवारी २०१७ सकाळी शाळेत जाण्याअगोदर हे अँप आपल्या मोबाइलमध्ये  इन्स्टॉल करावे.या अँप बाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी  खाली काही माहिती दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचावी.
    ______________________________
    ________
     

    सरल उपस्थिती डाउनलोड करण्यासाठी
    https://drive.google.com/file/d/0B77JhXO4E5SedzZXcWMwWEYza00/view?usp=drivesdk
     







     *उपस्थिती/सेल्फी App बाबत सविस्तर माहितीचे Manual डाउनलोड करण्यासाठीची  
    Selfie माहिती पुस्तिका
    डाउनलोड करण्यासाठी

     

    https://drive.google.com/file/d/0B77JhXO4E5Seb2UxUjFUbG92QUE/view?usp=drivesdk/
     *Student पोर्टलच्या मुख्याध्यापक लॉगिन मधून उपस्थिती अँड्रॉइड अँप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप चा वापर करावा.*       __________________________________________

    *Student.maharashtra.gov.in या वेबसाईट ला भेट द्या*
                                 ⬇           
    *प्रत्येक वर्गशिक्षकांनी आपल्या शाळेचा udise क्रमांक व मुख्याध्यापक लॉगिन पासवर्ड वापरून लॉगिन करा.*
                                  ⬇
    *लॉगिन झाल्यावर Attendance App या Tab ला क्लीक करा.*
                                  ⬇
    *Attendance App या टॅब मधील Download App या Sub-tab ला क्लीक करा.*
                                  ⬇
    *ओपन झालेल्या स्क्रीन वर खालच्या बाजूला दिलेल्या Download या बटनावर क्लीक करा.*
                                  ⬇
    *आपल्या मोबाइल मध्ये उपस्थिती अँड्रॉइड अँप डाउनलोड होईल*
                                  ⬇
    *डाउनलोड झाले की या अँप ला इन्स्टॉल करा.*
                                  ⬇
    पुढील माहिती वाचण्यासाठी वर दिलेले मॅन्युअल डाउनलोड करून घ्या.



    1 comment:

    1. ทางเข้า pg slot 88 แล้วกรอกข้อมูลส่วนตัวของคุณลงในฟอร์มการสมัคร หลังจากนั้นก็เสร็จสิ้นขั้นตอนการสมัครแล้ว pg slot คุณจะได้รับชื่อผู้ใช้งานและรหัสผ่านเข้าสู่ระบบจากนั้นคุณก็สามารถเลือกเกมสล็อต

      ReplyDelete