- जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक तसेच मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट करणेबाबत.16/6/2020
- जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक तसेच मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्रा 10/2/2020
शालेय पोषण आहार योजनेतंर्गत शाळांमधील स्वयंपाकगृह उपकरणे बदलण्यासाठी निधी वितरण (सन 2019-20) 5/2/2020
- राज्यातील दुष्काळ / टंचाईग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्याची कार्यपद्धति सुधारीत करण्याबाबत. 3/2/2020
- शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा वापर करण्याबाबत ग्रामविकास विभागातील अधिकारी/कर्मचाऱ्यांना सूचना देण्याबाबत. 31/1/2020
- 26 जानेवारी, 2020 पासून राज्यातील सर्व शाळांमध्ये सार्वभौमत्व संविधानाचे जनहित सर्वांचे हा उपक्रम सुरु करण्याबाबत.21/1/2020
- शालेय शिक्षण विभागासाठी ई -गर्व्हनन्स सल्लागारांची नियुक्ती करण्याबाबत. 21/1/2020
- अशासकीय खाजगी शाळांतील अर्धवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी 1 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतन संरचना मंजूर करण्याबाबत. अशासकीय खाजगी शाळांतील अर्धवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी 1 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतन संरचना मंजूर करण्याबाबत. 6/8/2019
- राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दि.1 जानेवारी, 2019 पासून सुधारणा करण्याबाबत. 8/7/2019
- महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) अधिनियम, 1977 मधील व्याख्येनुसार असलेल्या अनुदानित अशासकीय शाळांतील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबत 20/2/2019
- खाजगी व्यवस्थापनाच्या सहा.शिक्षक, शिक्षक सेवक,सेवक इ.नियुक्त्यांना मान्यता देण्यासाठी निर्धारित कालमर्यादा. दि. ०४/०४/२०१८
- इयत्ता 9 वी मध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करण्याकरिता जलदगतीने शिक्षण पध्दतीद्वारे माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची गळती रोखणे.31/12/2016
- दिनांक 03 जानेवारी ते 26 जानेवारी, 2017 या कालावधीत शाळांमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान राबविण्याबाबत.30/12/2016
- राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत. 27/12/2016
- राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना घरभाडे भत्ता मंजूर करण्यासाठी राज्यातील शहरे / गावे यांचे पुनर्वर्गीकरण..........16/12/2016
- 5 ते 18 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नोंदणी करण्याकरिता वर्षातून दोनदा शिबिर आयोजित करण्याबाबत.5/12/2016
- राज्यातील खाजगी अनुदानित संस्थेतील शिक्षकांना शालेय शिक्षण विभागाच्या राज्यस्तरीय व सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये समकक्ष विविध अध्यापकीय स्वरुपाच्या पदांवर लीनची (धारणाधिकार ) सवलत देवून प्रतिनियुक्तीने नियुक्त करणे. 19/11/2016
- राष्ट्रीय व राज्य पातळीवरील क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थितीमध्ये सवलत देण्याबाबत... 16/11/2016
- माध्यमिक शालांत प्रमाणपत्रावर ( इ. 10 वी - Secondary School Examination Certificate ) जन्म ठिकाणाची नोंद करणेबाबत.......शुध्दीपत्र. 16/11/2016
- उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी स्तर) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) करीता अटी व शर्ती निश्चित करणेबाबत.... 15/11/2016
- शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्याच्या दरामध्ये सुधारणा करणेबाबत... (सन 2016-17) दि २७/१०/२०१६
- अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती / वैयक्तिक मान्यता / समायोजनाबाबत.२७/१०/२०१६
- 40 टक्के पेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना टंकलेखन परीक्षेच्या वेळेमध्ये सवलत देण्याबाबत... २०/१०/२०१६
- इ. 10 वी व इ. 12 वीच्या नियमित परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षेचे आयोजन करण्याबाबत... दि २०/१०/२०१६
- इयत्ता 6 वी ते 8 वी च्या वर्गावरील पदवीधर शिक्षकांना देय असलेल्या वेतनश्रेणी संदर्भात. दि १३/१०/२०१६
- शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व सर्वसाधारण नोंदवहीचा (जनरल रजिस्टर) नमुना सुधारित करणेबाबत. दि १९/९/२०१६
- राज्यातील शासकीय/अशासकीय अनुदानित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील बी.एङ अभ्यासक्रमांच्या शुल्कात सुधारणा करण्याबाबत. दि १९/९/२०१६
- सन 2015-16 या शैक्षणिक वर्षापासून उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना इ. 11 वी च्या जादा तुकडया / अतिरिक्त शाखांना स्वंयअर्थसहाय्यित तत्वावर मान्यता देण्याबाब दि ६/९/२०१६
- शासन मान्यता प्राप्त व शासन अनुदानीत किंवा विनाअनुदानीत खाजगी शाळेतील संबंधित शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांस लाचलुचपत प्रकरणी अटक झाल्याने/गुन्हा नोंद झाल्याने निलंबीत करणे, बडतर्फ करणे, सेवेतून काढून टाकणे याकरीता शिक्षण संचालक यांना प्राधिकार प्रदान करणेबाबत. १४/७/२०१६
- राज्यातील इयत्ता 1 ली ते 4 थी च्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व लेखन साहित्य वाटप योजनेबाबत. २८/६/२०१६
- बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अन्वये विद्यार्थ्यांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत... २८/६/२०१६
- विना अनुदान तत्वावरील शाळांमधून अनुदानित तत्वावरील शाळेतील पदावर बदलीबाबत मा.उच्च न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणी मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बदल्यांना मान्यता देणेबाबत. २८/६/२०१६
- आंतरराष्ट्रीय योगदिन सर्व शैक्षणिक व शासकीय कार्यालयांमध्ये साजरा करण्याबाबत. दिनांक २१ जून, २०१६. 8/6/2016
- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 नुसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये अतिथी निदेशकांचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत. 4/6/2016
- शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रिक्त पदांची भरती वैयक्तीक मान्यता, पदोन्नती व अनुषंगिक बाबींसंदर्भात. 4/6/2016
- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यता याबाबतच्या निकषात सुधारणा करणे बाबत ...27/5/2016
- राज्यातील शासकीय, सरकारी तसेच 100 टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत. 29/4/2016
- शाळांची मानके व मूल्यमापनाकरिता शाला सिध्दी या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात. ३०/३/२०१६
- सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सन 2016-17 करिता वर्गखोली बांधकामे व इतर कामासाठी एकक किंमत निश्चित करण्याबाबत ३०/३/२०१६
- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अन्वये विद्यार्थ्यांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत...दि .१५/२/२०१६
- विविध सेवाकरिता शपथपत्राऐवजी स्वयंघोषणापत्र (Self- Declaration ) व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीऐवजी स्वयंसाक्षांकित प्रती (Self -Attested Copies ) स्वीकारण्याबाबत. दि १०/२/२०१६
Well done
ReplyDelete