• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    10 comments:

    1. नमस्कार , गुरु
      जर प्राथमिक पदवीधर शिक्षक यांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती दिली . तर त्यांची वेतन निश्चिती करताना .एक वेतनवाढ मिळते का ?

      तसेच त्यांना पदवीधर या पदावर 12 वर्ष सेवे नंतरची वरीष्ठ श्रेणी मिळालेली आहे .त्यामुळे सध्या त्यांचा ग्रेड पे 4400 आहे . तरी याचे मार्गदर्शन मिळावे . आणि यासंबंधी आपल्याकडे कांही जी. आर .तसेच परिपत्रक असल्यस पाठवावे ही विनंती .

      ReplyDelete
    2. सर मला 14 वर्ष सेवेत झाले आहे पण वरिष्ट श्रेणी मिळाली नाही माझी शाळा निमशासकीय शाळा आहे मुख्याध्यापकाला म्हटले तर ते म्हणतात की आता नियम बदलले आहे. कृपया मार्गदर्शन करा.

      ReplyDelete
    3. जर अनुकंपा तत्वावर सफाई कामगार ची नोकरी मिळाली असेल तर त्या व्यक्तीला जात पडताळणी करायची आवश्यकता आहे का????

      ReplyDelete
    4. शालेय इमारत धार्मिक कार्यक्रमास किंवा वैयाक्तिक कामास न देनेबाबत

      ReplyDelete
    5. विपशन करीता सरकारी सुट्टी भेटते का? काही GR आहे का?

      ReplyDelete
    6. 18 ऑगस्ट 2009रोजी इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळा सुरू करण्यास परवानगी चा शासन निर्णय आहे तो निर्णय व त्यासोबत शालाची यादी प्रसिद्ध झाली ती हवी आहे plz सहकार्य करा

      ReplyDelete
    7. आपणास एक प्रश्न आहे कि प्राथमिक शाळा सुरु करताना क्रीडा मैदानाची काही अट आहे का जर असेल तर ते सविस्तर दयावे कृपया.

      ReplyDelete
    8. सर मला एक प्रश्न आहे की मी 4 वरश्यापासून विनाअनुदानित तुकडीवर कार्यरत आहे आता मला शिक्षण सेवक अनुदानित वर मिळाले अहेतर मला पूर्ण पगार मोडणार काय शिक्षण सेवक ना करता करण पूर्वीची 4 वर्ष नौकरी आहेच।

      ReplyDelete