- ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त अधिकारी/ कर्मचारी यांच्या वैद्यकिय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकाराबाबत 24/5/2018
- कंत्राटी ग्रामसेवक म्हणून तीन वर्षांचा व्यतीत केलेला सेवा कालावधी 12 वर्षांच्या सेवेनंतर देण्यात येणाऱ्या कालबध्द पदोन्नती तसेच आश्वासित प्रगती योजनेतील वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याकरिता ग्राह्य धरण्याबाबत. 28/3/2018
- अस्मिता योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिला व जिल्हा परिषद शाळांमधील 11-19 वयोगटातील किशोरवयीन मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना. १/३/२०१८
- जिल्हा परिषदेच्या गट (क) व गट (ड) कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या धोरणाची अंमलबजावणी 15/5/2014
No comments:
Post a Comment