• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    जात पडताळणी GR



    जात पडताळणी GR
















    13 comments:

    1. अनुकंपा तत्वावर सफाई कामगार म्हणून नोकरीला लागल्यास त्या व्यक्तीस जात पडताळणी ची आवश्यकता आहे का?????

      ReplyDelete
    2. Kishore Vaigyanik Protsahan Yojana (KVPY) is a national level examination administered by the Indian Institute of Science. KVPY 2018 Application form

      ReplyDelete
    3. नोकरीत लागताना एसटी कॅटेगरी मधून झालो पण validity होत नाही म्हणून एसबीसी तुन होत आहे करावा का

      ReplyDelete
    4. अनुसूचित जातीसाठी 1950 पूर्वीचे पुरावे आवश्यक आहेत पण जर शाळेचा दाखल्यावर जन्म जर 1948 ला झाला असे नमूद आहे व शाळेत घातल्याची तारीख जर1958 तर तो1950 पूर्वीचा पुरावा होऊ शकतो का?

      ReplyDelete
    5. जाती वैधता प्रमाण पत्र मिळविण्यासाठी एकाच प्रवर्गात दोन लोकनि अर्ज केले एका ची गृह चौकशी झाली आणि त्याला अवैद्य ठरविले ,आणि दुसऱ्या ची गृह चौकशी झाली नाही पन त्याला वैधता मिळाली करण काय

      ReplyDelete
    6. सर माझ्या शालेच्या दाखल्यावर जात चुकुन हिन्दु हरिजन झाली आहे तर माझी खरी जात हिन्दु Vadar VJNT 12 आहे काही उपाय

      ReplyDelete
    7. माझी जात अनुसूचित जमातीतील असून माझ्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे आणि वैधतेती अट असल्यामुळे सरळसेवा भरतीत पात्र होऊ शकत नाही,सर कृपया मार्गदर्शन करावे.हि विनंती

      ReplyDelete
    8. सेवानिवृत्त झाल्यावर सुद्धा जात पडताळणी करणे आवश्यक आहे काय??

      ReplyDelete
    9. Sebc cast validity kadhun milel from Ahmednagar district

      ReplyDelete
    10. सर कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांची जात पडताळणी शाळेमार्फत प्रस्ताव पाठवता येतो का

      ReplyDelete
    11. Jat padtalani kona kona sati avashyak aahe, aani tya sati nahi GR uplabdha aahe ka

      ReplyDelete