- केंद्र शासनाच्या मध्यान्ह भोजन योजना (शालेय पोषण आहार) नियमवाली 2015 च्या अंमलबजावणीबाबत....दि २/२/२०१६
- शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्याबाबतच्या सुरक्षिततेबाबतची करावयाची उपाययोजना. दि २२/७/२००४
- निकषानुसार अनुदानास पात्र ठरलेल्या मान्यताप्राप्त विनाअनुदानित खाजगी प्राथ.शाळांना शालेय पोषण आहार योजना लागू करणे २४/११/२००३
माझा प्रश्न असा आहे की शालेय पोषण आहार समिती मनमानी कारभार करु शकते का बोगस बचत गट स्थापन करून शालेय पोषण आहार योजने चे बिल व स्वयंपाकी मदतनीस मानधन बोगस व्यक्ती दाखवून मानधन घेवू शकते का???
ReplyDeleteVINA ANUDANIT URDU MADHYAMIK SHALANA SHALEY POSHAN AAHAAR MADHYANHA BHOJAN LAGU AAHE KA YACHI SHASHAN PARIPATRAK DENE
ReplyDeleteशालेय पोषण आहार योजनेतंर्गत महाराष्ट्र शासनाच्य स्वतंत्र कक्षाची निर्मिती केव्हा करण्यात आली.
ReplyDeleteशालेय poshan आहार मदतनिस यांना ५० रुपये रोज दिला जातो आणि खुप कामे करुन् घेतली जातात् हे कित पत् योग्य आहे
ReplyDelete