• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks
    शाळासिध्दी बाबत महत्वाची माहिती साठी खालील लिंक चा वापर करा.

    शाळासिध्दी रजिस्ट्रेशन लिंक
    click here


    शाळा सिध्दी लॉगीन लिंक
    click here


    शाळासिध्दी मार्गदर्शकिा लिंक
    click here


    शाळासिध्दी Action plan format
    click here


    शाळासिध्दी मार्क क्षेत्र निहाय लिंक
    click here


    *शाळासिद्धी रजिस्ट्रेशन करा.*

    *तेही आपल्या मोबाईलवरुन*


    शाळासिद्धी रजिस्ट्रेशन खालील सोप्या पद्धतीने करु शकता ते ही आपल्या स्वत:च्या मोबाईलवरुन





    सुरुवातीला मोबाईल मधील गुगल क्रोम ला टच करावे





    http://www.shaalasiddhi.nuepa.org/Shaalasiddhi/Common/CreateUsers



    ही वेबसाईट टच करावी



    School Level ऑप्शन घ्यावे



    शाळेचा युडायस नंबर टाकावा



    मुख्याध्यापकाचे नाव टाकावे



    मुख्याध्यापकाचे अडनाव टाकावे



    मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर टाकावे



    शाळेचा इमेल आय डी टाकावा ( आसेल तर )



    Creat Pin (OTP) ला टच करावे .



    आता आपल्या मोबाईल वर एक साधा मॅसेज आला आहे त्यातील Otp पिन नंबर क्रमांक टाका



    आता आपला पासवर्ड create करा



    create new password



    दोन वेळेस तोच पासवर्ड टाका


    (पासवर्ड तयार करताना

    या मध्ये एक अल्फाबेटीकल लेटर ,बाकी स्मॉल लेटर ,एक स्पेशल लेटर व एक न्युमरीकल लेटर टाका )

    उदाहरणार्थ Anil@123




    आता आपणास तयार केलेला पासवर्ड आपल्या मोबाईल प्राप्त होइल तो जतन करु ठेवावा . आपले रजिस्ट्रेशन कंपलेट झाले .


    पुण्हा लॉगिन करताना खालील साईटवर जावुन


    www.shaalasiddhi.nuepa.org


    आपल्या शाळेचा युडायस नंबर व पासवर्ड टाकुन साईड वर माहिती भरावी
    .

    1 comment:

    1. allslotz88 line ยอดเยี่ยมการผลิตรายได้ของคนยุคสมัยใหม่ pg slot ที่เต็มไปด้วยความมากมายหลากหลาย โอกาสใหม่ๆที่เหมาะสมที่สุด รวมทั้งความเบิกบานใจแบบจัดหนัก จัดเต็ม

      ReplyDelete